asia cup women 2024 : भारतीय महिला क्रिकेट संघ आणि श्रीलंका महिला क्रिकेट संघ आशिया कप २०२४ टूर्णामेंटचा अंतिम सामना .

asia cup women 2024 : महिला टी 20 आशिया कप फायनल मध्ये भारतीय संघाने , बांग्लादेशाला १० विकेत्ने हरवून फायनलमध्ये आपली जग्ग पक्की केली. अंतिम सामना रविवारी २८ जुलै रोजी दुपारी ३ वाजता  श्रीलंकेतील डूम्बेला स्टेडियमवर रंगणार आहे . श्रीलंकेने पाकिस्तान संघाला ३ विकेटने हरवून अनितिं सामन्यावर शिक्कामोर्तब केले आहे .

 

भारतीय महिला क्रिकेट संघ आशिया कप टूर्णामेंटमध्ये सर्व सामने जिंकून ६ गुणासह पहिल्या स्थानावर आहे . पण आज होणाऱ्या रंगतदार सामन्यामध्ये कोणाला तरी पराभव स्वीकारावा लागणार आहे . आजचा अंतिम सामना कोण जिंकणार याची उस्तुकता क्रिकेट रसिकांमध्ये लागली आहे . महिला आशिया कप कोण जिंकणार ह्यासाठी भारतीय महिला क्रिकेट संघ आणि श्रीलंका महिला क्रिकेट संघ आमनेसामने असणार आहेत .

भारतीय महिला क्रिकेट संघ

  • शेफाली शर्मा
  • स्मृती मंधाना
  • उमा छेत्री
  • हरमन प्रीत कौर  ( कप्तान )
  • जेमिना रोडीग्स
  • ऋचा घोस  ( विकेटकीपर )
  • दीप्ती शर्मा
  • पूजा वस्त्राकर
  • राधा यादव
  • तनुजा कंवर  
  • रेणुका ठाकूर सिंह

 श्रीलंका महिला क्रिकेट संघ

  • विशमी गुणरत्ने
  • चामरी   अट्टापट्टू ( कप्तान )
  • हर्षिता समर विक्रमा
  • इशिनी परेरा
  • अनुष्का संजीवनी ( विकेटकीपर )
  • काविशा दिलहारी
  • नीलाक्षी डिसिल्वा
  • इनोशी प्रियदर्शिनी
  • उद्देशिका प्रबोधानी
  • सुदिक कुमारी
  • अचीन्न कलासुर्या

पहिला महिला आशिया कप टूर्णामेंट वनडे सामना २००८ पर्यत खेळला  . त्यानंतर टी २० सामने खेळले गेले . दोन्ही प्रकारचे टूर्णामेंट मिळून आशिया कप टूर्णामेंट स्पर्धा ८ वेळा भरवण्यात आली . ८ पैकी ७ वेळा आशिया कप भारतीय महिला क्रिकेट संघाने जिंकला आहे . आणि एकमेव आशिया कप बांग्लादेशाने जिंकला आहे .

आशिया महिला क्रिकेट कप जिंकलेले
देश

२००४ – वनडे – भारत

२००५ – वनडे – भारत

२००६ – वनडे – भारत

२००८ – वनडे – भारत

२०१२ – T 20 – भारत

२०१६  – T 20 भारत

२०१८  – T 20 बांग्लादेश

२०२२ – T 20 भारत

आशिया महिला क्रिकेट टूर्णामेंटचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स आणि डीजनी हॉट स्टार वर होणार आहे . हा सामना दुपारी  ३  वाजल्यापासून सुरु होईल .

 

 

 

Leave a Comment